केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! AICPI-IW निर्देशांकावर आधारित नवीन DA निश्चित, पगारात मोठी वाढ

DA Hike Update 2026 : नवीन वर्ष २०२६ ची सुरुवात केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारी ठरू शकते. एकीकडे ८ व्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महागाई भत्त्यात २ टक्के वाढ होण्याची शक्यता मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ पासून महागाई भत्ता … Read more

गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी.Home Loan Rate

Home Loan Rate : हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी कर्जाचा व्याजदर हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. गृहकर्ज हे साधारणपणे १५ ते २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी घेतले जाते, त्यामुळे व्याजात झालेला थोडासा बदलही तुमच्या खिशावर मोठा परिणाम करू शकतो. त्यातच एका वर्षात आरबीआयने रेपो दरात १२५ बेसिस पॉईंटची कपात केली आहे. परिणामी व्याजदर कमी झाला आहे. … Read more

अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित दर प्रमाणे अतिकालिक भत्ता ,पारिश्रमिक भत्ता ,आहारभत्ता , TA / DA बाबत शासन निर्णय..State Employees TA DA Allowance

State Employees TA DA Allowance :भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीत लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणूकांच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणा-या अधिकारी/कर्मचारी यांना द्यावयाचे पारिश्रमिक / मानधन, अतिकालिक भत्ता / निवडणूक भत्ता इत्यांदीचे दर शासनाच्या संदर्भाधीन क्र. १ ते ४ येथील शासन निर्णयांन्वये निश्चित केलेले आहेत. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे संदर्भाधीन क्र.५ व ६ येथील दि.०८.०८.२०२५ रोजीच्या पत्रांन्वये निवडणूक कर्तव्यार्थ … Read more

8वा वेतन आयोग: थकबाकीची रक्कम किती मिळणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा अपडेट; Inside Story समोर

8th Pay Commission Update 2026 : 8व्या वेतन आयोगाबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 1 जानेवारी 2026 पासून पगारवाढ लागू झाल्याच्या बातम्या खऱ्या नसून, अंमलबजावणीसाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तिवेतनधारकांना 8व्या वेतन आयोगाबाबत अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. माध्यमांमध्ये 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू झाल्याच्या … Read more

नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता जानेवारी की फेब्रुवारीत येणार शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट

Namo Shetkari update 2026 : महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता सुमारे महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असला, तरी राज्य सरकारकडून मिळणारी अतिरिक्त आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली … Read more

वयानुसार निवृत्तीवेतनात वाढ : १ जानेवारी २०२४ पासून लागू, वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय

राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनात वयानुसार वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वयानुसार निवृत्तीवेतन वाढ लागू होण्याची तारीख फरकाची रक्कम अनुज्ञेय नाही सातवा वेतन आयोग व सद्याची सुधारणा वयानुसार मूळ निवृत्तीवेतनातील वाढीचे … Read more

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! डिसेंबर–जानेवारीचा ₹३००० हप्ता एकत्र जमा; तारीख व वेळ जाहीर

mukhyamantri ladki bahin yojana 2026 : राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी नवीन वर्षात दिलासादायक बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर अनेक महिला डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. अखेर ही प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारकडून मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याची तयारी सुरू असल्याची महत्त्वाची … Read more

नवीन 12वी – 10वी बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर.Maharashtra HSC SSC Board Exam 2026

Maharashtra HSC SSC Board Exam date 2026: बारावी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने SSC (दहावी) बोर्ड परीक्षा 2026 चे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्याथ्यांना त्यांच्या अभ्यास कसा करायचा हे ठरवणे आता सोपे होण्याची शक्यता … Read more

8वा वेतन आयोग: पे लेव्हल 1 ते 10 पर्यंतचे सुधारित वेतनस्तर जाहीर; सविस्तर वेतन तक्ता येथे पहा

8th Pay Commission Pay Scale Level 1 ते 10 १ जानेवारी २०२६ पासून लागू होणाऱ्या संभाव्य सुधारित वेतन पातळी – सविस्तर अहवाल केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वेतन आयोगामुळे लेव्हल 1 ते लेव्हल 10 मधील कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ … Read more

FASTag वापरकर्त्यांना मोठा दिलासा! १ फेब्रुवारी २०२६ पासून ‘KYV’ प्रक्रिया पूर्णपणे बंद

Fastag kyv closed News 2026 : सर्व फास्टॅगसाठी आता स्वतंत्र KYV करण्याची गरज भासणार नाही.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरातील वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. फास्टॅग खरेदी केल्यानंतर करावी लागणारी ‘नो युवर व्हेईकल’ (KYV) ही अनिवार्य प्रक्रिया आता रद्द करण्यात येणार आहे.१ फेब्रुवारी २०२६ पासून जारी होणाऱ्या सर्व नवीन फास्टॅगसाठी वेगळी … Read more