Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी! लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरूवात, असा करा बॅलेन्स चेक
Ladki Bahin Yojana December 1500 Rupees Installment Recieved: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा ₹१५०० चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून अनेक महिलांच्या बँक खात्यात ही … Read more